Two Sarpanch in Pune after two 2 DCM in Maharashtra अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय, खरंतर वर्षभरापूर्वी ही अशीच काहीशी परिस्थती निर्माण झाली होते, शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि थेट मुख्यमंत्री झाले, त्यांची वर्षपूर्ती होत नाही तोवर अजित पवारांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आणि ते देखील उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले, यामुळे सध्या राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभलेत (Ashwini Jadhav)
#ajitpawar #dcm #maharashtrapolitics #sarpanch #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMATfa
Instagram ►https://www.instagram.com/milokmat